वर्ष 2022 मध्ये यूपीएससी सिविल सर्विस परीक्षा क्रॅक करणाऱ्या प्रियंका गोयलचा प्रवास सोपा नाहीय.

प्रियंका एकदा-दोनदा नाही, पाचवेळा यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरली. सहाव्या प्रयत्नात तिला यश मिळालं.

प्रियंकाच्या आईला वर्ष 2021 मध्ये कोरोना झाला होता. त्यांची 80 टक्के फुफ्फुस खराब झाली होती.

प्रत्येक अपयशातून धडा घेत यूपीएससी तयारी सुरु ठेवल्याच प्रियंकाने सांगितलं.

सहाव्या प्रयत्नात प्रियंकासमोर करो या मरो स्थिती होती. तिच्यावर लग्नासाठी दबाव होता.

'यूपीएससीच्या सहाव्या प्रयत्नात प्रियंका गोयलला 965 गुण मिळाले.

UPSC क्रॅक करण्यासाठी सिलेबस वाचा आणि करंट अफेयर्सवर लक्ष केंद्रीत करण्याचा ती सल्ला देते.