अर्तिका शुक्ला वर्ष 2015 बॅचची IAS ऑफिसर आहे.

 अर्तिका शुक्लाने UPSC ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली होती.

अर्तिका शुक्ला पेशाने डॉक्टर होती. तिच्याकडे MBBS आणि MD ची डिग्री आहे.

डॉक्टर म्हणून काम करताना तिने सिविस सर्विसमध्ये जाण्याचा विचार केला. वर्ष 2015 मध्ये UPSC परीक्षा पास झाली.

 अर्तिका यूपीच्या वाराणसीची रहिवाशी आहे. तिचे वडिल बृजेश शुक्ला पेशाने डॉक्टर आहेत.

शालेय शिक्षणानंतर अर्तिका दिल्लीला शिफ्ट झाली. तिने मौलाना आजाद मेडिकल कॉलेजमधून MBBS केलय.

व्यक्तीगत आयुष्य खूप रोचक आहे. अर्तिकाचे IAS ट्रेनिंग दरम्यान जसमीत सिंह सिंधू बरोबर प्रेम संबंध जुळले.