पैसे उसणे देताना घ्यावयाची काळजी
Heading 2
धनादेशाद्वारे किंवा आरटीजीएसद्वारे समोरच्या रक्कम द्या
Heading 2
पैसे परत देण्याचा कालावधी निश्चित करुन द्या
Heading 2
व्यवहार कालावधी 6 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर, नोंदणीकृत करार आवश्यक आहे.
Heading 2
रोख स्वरुपात पैसे उसणे देणार असाल तर, ती रक्कम कोठून आणली, कधी दिली, साक्षीदार कोण होते, याची त्याच दिवशी ई-मेल संबंधितांना करुन ठेवावी अथवा व्हॉट्सअॅप मेसेज करुन ठेवा नाहीतर डायरीत नोंद ठेवा.