टॅक्स सेव्हिंगसाठी हे '5' उपाय करा

टॅक्स सेव्हिंगची स्मार्ट प्लानिंग टॅक्स बचतीत मदत करते.

टॅक्स डिडक्शन पूर्ण क्लेम करा.

नोकरी करणाऱ्यांनी नॅशनल पेंशन स्किममध्ये गुंतवणूक करावी.

आपल्या टॅक्स स्लॅब कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा.

वेळोवेळी गुंतवणूकीची पूर्तता करा.

लॉग टर्मच्या गुंतवणूक करण्याआधी विचार करा.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी