टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान अलीकडेच सुट्ट्यांवरुन परतलाय. 

झहीर खान पत्नी सागरिका घाटगेसोबत मालदीवला सुट्टया एन्जॉय करण्यासाठी गेला होता.

झहीर आणि सागरिकाने मालदीवमध्ये एन्जॉय केलं.

झहीर आणि सागरिका दोघांनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केलेत.

सागरिकाने चित्रपटांमध्ये काम केलय. चांगले फोटो कसे काढायचे याची तिला समज आहे.

झहीर आणि सागरिका पहिल्यांदा मुंबईत काही कॉमन मित्रांच्या माध्यमातून भेटले होते.  

झहीर-सागरिकाच्या ओळखीच रुपांतर पुढे प्रेमात झालं. नंतर दोघांनी लग्न केलं.