दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचं 52व्या वर्षी निधन झालं होतं.
वॉर्नचा मृत्यू झाल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती.
एक वर्षानंतर शेन वॉर्नच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांनी खळबळजनक दावा केलाय.
mRNA लसीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय.
भारतातही ICMR कडून हृदय विकाराच्या वाढत्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंपैंकी शेन वॉर्न एक आहे.