भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होण्यासाठी कमीत कमी ग्रेजुएट शिक्षण पाहिजे
स्टेशन मास्टर होण्यासाठी 18 वयापासून ते 32 वय असायला पाहिजे
भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होण्यासाठी असिस्टेंट स्टेशन मास्टर पदावर काम केलं पाहिजे
असिस्टेंट स्टेशन मास्टरच्या भर्तीसाठी रेल्वे भर्ती बोर्डकडून माहिती दिली जाते
स्टेशन मास्टर पदासाठी लेखी परीक्षा आणि डॉक्यूमेंट वेरीफिकेशन केले जाते
असिस्टेंट स्टेशन मास्टर भर्तीसाठी GK प्रश्न आणि मैथ्समधील प्रश्न विचारले जातात