मोफत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज

 pmujjwalayaojana.com 

या वेबसाईटवर क्लिक करा.

1

होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा.

2

डाऊनलोड फार्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.

3

आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.

4

आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.

5

त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.

6

फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजनेजी गॅस एजन्सीला सबमिट करा.

7