अभिनेत्री अनन्या पांडे सध्या 'ड्रिम गर्ल २' सिनेमामुळे चर्चेत

अनन्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत

अनन्या सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते

आता देखील अनन्या हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो केलेत पोस्ट

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अनन्या हिच्या फोटोंची चर्चा 

अनन्या पांडे हिने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहते फिदा 

सोशल मीडियावर अनन्या पांडे हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी