आज आम्ही तुम्हाला फेस वॉश करण्याची योग्य पद्धत कोणती हे सांगणार, त्याची काळजी प्रत्येक पुरुषाने घेतली पाहिजे.
मुलांनी आधी आपल्या त्वचेनुसार फेस वॉशची निवड करावी. फेस वॉश घेण्यापूर्वी आपल्या त्वचेची तपासणी करा.
सामान्य ते कोरडी त्वचा असलेल्या पुरुषांनी हायड्रेटिंग आणि क्रीमी फेसवॉश. तेलकट किंवा मिक्स त्वचा असेल फोम वॉश किंवा जेल क्लींजर
फेस वॉशने चेहरा धुताना हलक्या हातांनी चेहऱ्यावर त्याने मसाज करा आणि नंतर धुवून टाका.
दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवावा. एकदा सकाळी आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी.
रात्री चेहरा न धुतल्याने दिवसभराची धूळ तुमच्या चेहऱ्यावर राहते, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग पडतात.
रात्री झोपण्यापूर्वी फेसवॉश करा जेणेकरून त्वचा आतून खराब झालेल्या पेशी काढून टाकू शकेल.