प्रसिध्द थार गाडी आता नव्या रुपात भेटीला येणार आहे.
3 डोअर थारच्या यशानंतर आता 5 डोअर महिंद्रा थार लवकरच लॉन्च होणार आहे.
देशभरात टेस्टींग दरम्यान 5 डोअर थारला अनेक ठिकाणी स्पॉट केलंय.
नवीन थार 2.2 लीटर डीजल आणि 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन सोबत येणार आहे.
5-डोअर थार पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 ला बाजारात येणार आहे.