टीम इंडियात 3 तरबेज गोलंदाज, दक्षिण आफ्रिकेलाही धडकी

टीम इंडियातील तीन तरबेज गोलंदाजांमुळे टीम इंडियाला धडकी भरली आहे.

टीम इंडियात 3 तरबेज गोलंदाज, दक्षिण आफ्रिकेलाही धडकी
टीम इंडियात 3 तरबेज गोलंदाजांमुळे दक्षिण आफ्रिकेला धडकीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 8:08 PM

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INS vs SA) आज टी 20 (T20) सीरीजमधला शेवटचा सामना सुरु आहे. त्यामुळे अवघ्या क्रिकेटविश्वाचं (Cricket) लक्ष याकडे लागून आहे. इंदूरमध्ये ही मॅच सुरु आहे. टीम इंडियानं तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीमध्ये झालेला सामना जिंकलाय. टीम इंडियानं सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतलीय. आज टीम इंडिया क्लीन स्वीपच्या इराद्यानं मैदानात उतरली आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या तीन गोलंदाजामुळे दक्षिण आफ्रिकेला धक्का बसला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं टेन्शन देखील वाढलं आहे.

बीसीसीआयचं ट्विट

तिघांची भीती

भारतात येण्याआधी चांगल्या फॉर्ममध्ये असलेला बावुमा इथे आपल्या तालमीपासून दूर गेला. वेगवान गोलंदाजांनी बावुमाला तीनही वेळा आपला बळी बनवले.

पहिल्या सामन्यात दीपक चहर, दुसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि तिसऱ्या सामन्यात उमेशने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे आता या तिन्ही गोलंदाजी भीती दक्षिण आफ्रिकेला लागून आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला भारतात खूप त्रास सहन करावा लागला आहे. तिसऱ्या सामन्यात बावुमा पुन्हा वाईटरित्या फ्लॉप झाला. उमेश यादवनं 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बावुमाला आपला बळी बनवले.

तिसऱ्या सामन्यात बावुमाला केवळ 3 धावा करता आल्या. या सामन्यात त्यानं तिसऱ्या चेंडूवर एकेरी घेत मालिकेतील आपली पहिली धाव काढली. पण त्याला आपला डाव फारसा पुढे वाढवता आला नाही. यापूर्वी बावुमाला पहिल्या दोन सामन्यात खातेही उघडता आले नव्हते.  म्हणजेच भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला केवळ 3 धावा करता आल्या.

टीम इंडियाचे प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा खेळ-11

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.