राज्यात महिला आणि मुली किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात अवघ्या चार वर्षाच्या मुलीदेखील सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण तशा धक्कादायक घटना आता समोर येताना दिसत आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. राज्यातील सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटाला मिळणारी मंत्रिपदं अजितदादाच्या गटाला गेली. परिणामी शिंदे गटातील मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे.
तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या डब्यातील 8 ते 10 पुरातन अलंकार गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तुळजा भवानी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. दक्षिणेकडचा भाग जवळ असल्याने त्या भागात देखील देवीचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. भक्त देवीच्या चरणी भरभरून दान करत असतात. यंदा मंदिराच्या उत्पन्नात गेल्या एक वर्षात दुप्पटीने वाढ झाली आहे.
K Chandrashekar Rao pandharpur : के. चंद्रशेखर राव यांचा हा महाराष्ट्र दौरा भक्तीच्या बरोबरीने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी महत्वाचा आहे. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने आता महाराष्ट्रवर लक्ष केंद्रीत केलय.
आगामी काळातील निवडणुकीबाबत तानाजी सांवत यांनी सांगितले की, आम्ही जिकूंन आलेल्या 18 पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. कारण आमचा गट वेगळा आहे, आणि आमचे अस्तित्वही वेगळे आहे.
Mahesh Tapase on CM Eknath Shinde : भाजप आणि शिवसेना यांचा पराभव करणं, हे मविआचं एकमेव उद्दिष्ट; राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
तुळजाभवानी मंदीर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न घेतल्याची माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी याबाबत पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे.
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल; धाराशिवमध्ये काय स्थिती? पाहा...
Agricultural Produce Market Committee Election 2023 : धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, पाहा व्हीडिओ...
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना एक भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांचंही नाव घेतलं आहे.
कर्नाटकात धुवांधार प्रचार सुरु झालाय. पण सर्व्हेनुसार भाजपला जबर धक्का बसताना दिसतोय आणि काँग्रेस मुसंडी मारताना दिसतेय. त्यातच महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी गेल्यानं ठाकरे गटानं घेरलंय.